Take a fresh look at your lifestyle.

कोल इंडिया लिमिटेड मध्ये 481 जागांसाठी भरती

0

एकूण- 481 जागा 

पदाचे नाव- मॅनेजमेंट ट्रेनी

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा

वयाची अट- 31 मे 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत

परीक्षा फी- General/OBC/EWS: ₹1180/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 07 ऑगस्ट 2022

अधिकृत वेबसाईट- www.coalindia.in