फर्टिलाइजर्स & केमिकल्स त्रावणकोर लि. मध्ये विविध पदासाठी भरती
पदाचे नाव- सिनियर मॅनेजर, ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी, टेक्निशियन
एकूण- 137जागा

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
वयाची अट- [SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- [SC/ST/PWBD/ExSM: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- fact.co.in
