Take a fresh look at your lifestyle.

तरुणांनो संधी सोडू नका; SSC अंतर्गत दिल्ली पोलीस दलात कॉन्स्टेबल पदाची मेगाभरती

0

परीक्षेचे नाव- दिल्ली पोलीस- कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)-पुरुष परीक्षा 2022

पदाचे नाव- कॉन्स्टेबल (ड्राइव्हर)

शैक्षणिक पात्रता- (i) 10वी उत्तीर्ण. (ii) अवजड वाहन चालक परवाना

एकूण- 1411 जागा

वयाची अट- 01 जुलै 2022 रोजी 21 ते 30 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण- दिल्ली

परीक्षा फी- General/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 29 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- ssc.nic.in