अमरावती जिल्हा न्यायालयात सफाईगार पदाची भरती
पदाचे नाव- सफाईगार
शैक्षणिक पात्रता/ पात्रता- प्रकृतीने सुदृढ

एकूण 10 जागा
वयाची अट- 11 जुलै 2022 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण- अमरावती
परीक्षा फी- फी नाही.
अर्ज पाठविण्याचा पत्ता- जिल्हा व सत्र न्यायालय, अमरावती
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख- 25 जुलै 2022 (05:00 PM)
अधिकृत वेबसाईट- districts.ecourts.gov.in/amravati
