शिपिंग कॉर्पोरेशन मध्ये भरती
पदाचे नाव- इंडिया अंतर्गत मास्तर, सागरी अभियंता

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
पद संख्या- 14 जागा
अर्ज पद्धती- ऑनलाइन
ई-मेल पत्ता- m.kapil@sci.co.in
अर्जाची शेवटची तारीख- 29 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.shipindia.com
