Take a fresh look at your lifestyle.

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- संशोधन सहयोगी, संगणक चालक, रिसर्च फेलो, डेटा मॅनेजर, सीनियर रिसर्च फेलो, संशोधन सहयोगी

पद संख्या- 06 जागा

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सविस्तर जाहिरात वाचावी.

अर्जाची शेवटची तारीख- 08, 11, 12 जुलै 2022 (पदांनुसार)

अधिकृत वेबसाईट- dbskkv.org