Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूर येथे भरती

0

पद संख्या- 10 जागा

अर्ज पद्धती- उमेदवारांसाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे.

मुलाखतीचा पत्ता- वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, होटगी रोड, सोलापूर – 413003

मुलाखतीची तारीख- 08 जुलै 2022 रोजी उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीला हजर रहावे

अधिकृत वेबसाईट- www.esic.nic.in