Take a fresh look at your lifestyle.

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठात भरती

0

पदाचे नाव- सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक आणि अर्धवेळ फील्डवर्क पर्यवेक्षक

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

पद संख्या- 04 जागा

अर्ज पद्धती- ऑनलाइन

ई-मेल पत्ता- dil@sndt.ac.in

अर्जाची शेवटची तारीख- 12 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- sndt.ac.in