नाशिक महानगरपालिकेत भरती
पदाचे नाव- बालरोगतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ANM
पद संख्या- 40 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका, राजीव गांधी भवन, शरणपुर रोड, नाशिक – 422002
अर्जाची शेवटची तारीख- 14 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- nmc.gov.in
