Take a fresh look at your lifestyle.

पुणे पोलीस विभागात विधी अधिकारी पदाची भरती

0

पदाचे नाव- विधी अधिकारी (गट-ब), विधी अधिकारी

पद संख्या- 03 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- पोलीस अधीक्षक कार्यालय, रमणमळा, कसबा बावडा, कोल्हापूर – 416003

अर्जाची शेवटची तारीख- 11 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- punepolice.gov.in