Take a fresh look at your lifestyle.

प्रगत संगणन विकास केंद्रात मोठी भरती

0

पदाचे नाव- प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉड्यूल लीड / प्रोजेक्ट लीड

पद संख्या- 650 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.cdac.in