Take a fresh look at your lifestyle.

ठाणे महानगरपालिकेत भरती

0

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 06 जागा

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे – 400602

अर्जाची शेवटची तारीख- 07 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- thanecity.gov.in