Take a fresh look at your lifestyle.

गोवा लोकसेवा आयोग अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक पुरातत्त्ववादी ग्रेड-।, वैद्यकीय अधिकारी, सहायक प्राध्यापक, सहायक कृषी अधिकारी,संचालक, पशुवैद्यकीय अधिकारी

पद संख्या- 21 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 08 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- gpsc.goa.gov.in