Take a fresh look at your lifestyle.

मालेगाव महानगरपालिकेत मोठी भरती

0

पदाचे नाव- बालरोगतज्ञ, प्रसूतितज्ज्ञ / स्त्रीरोगतज्ज्ञ, ऍनेस्थेटिस्ट, वैद्यकीय अधिकारी, ANM, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या- 38

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता- वैद्यकीय आरोग्य अधिकारी कार्यालय, आरोग्य विभाग, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान, मालेगाव महानगरपालिका, रामसेतु जवळ, मालेगाव – 423203

अर्जाची शेवटची तारीख- 14 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- malegaoncorporation.org