ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना संधी! महाराष्ट्र राज्य वीज मंडळात अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री) पदासाठी भरती
पदाचे नाव- अप्रेंटीस (विजतंत्री, तारतंत्री)

पद संख्या- 47 जागा
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 09 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.mahadiscom.in
