Take a fresh look at your lifestyle.

द युनिक अकॅडमी,पुणे व आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाऊंडेशन तर्फे शेंदुर्णी राज्यसेवा परीक्षेचा मोफत सेमिनार

0

MPSC/PSI/STI/ASO सरळसेवा, पोलीस भरती,तलाठी,वर्ग-3 व 4
दि.3 जुलै 2022
वेळ- सकाळी 11 ते 1
स्थळ- आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन,शेंदुर्णी ता .जामनेर
डेमो लेक्चर्स – 10 जुलै ते 12 जुलै 2022
लेक्चरची वेळ – सकाळी 11 ते 1

बॅचेस 15 जुलै पासून सुरू

कोर्सची वैशिष्ट्ये
*️⃣  उच्च शिक्षित व अनुभवी, तज्ञ प्राध्यापक वर्ग
*️⃣  नियोजित अभ्याससक्रम
*️⃣  सर्व विषयांचे संदर्भ अभ्यास साहित्य व छापील नोट्स उपलब्ध होतील.
*️⃣ साप्ताहिक टेस्ट आणि चर्चा
*️⃣ अनुभवी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत विशेष संवाद सत्र.
*️⃣  बाहेर गावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेसची सुविधा
*️⃣  MPSC व सरळसेवा मार्फत घेतल्या जाणाऱ्या कम्बाईन व इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त बॅच.
*️⃣  अद्ययावत ग्रंथालय व अभ्यासिका
*️⃣  युनिक पब्लिकेशन्सची सर्व पुस्तके बॅचच्या विद्यार्थ्यांना 40% सवलतीत उपलब्ध.
*️⃣ मैदानी चाचणीसाठी सर्व सुविधा उपलब्ध

विनामूल्य लेक्चरसाठी नाव नोंदविण्यासाठी क्लिक करा https://forms.gle/2gNqkqggjeALeX4Y7

लेक्चरच्या माहितीसाठी टेलिग्राम जॉईन करा
https://t.me/आचार्यसेंटर

स्थळ- आचार्य बापूसाहेब गजाननराव गरुड फाउंडेशन,शेंदुर्णी ता .जामनेर

अधिक माहितीसाठी संपर्क 9325411435/9423380575/8929728418/9337525680/9130368762