जलसंपदा विभाग, पुणे येथे अभियंता पदासाठी भरती
पदाचे नाव- शाखा अभियंता / कनिष्ठ अभियंता

पद संख्या- 07 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- अधीक्षक अभियंता, गुण नियंत्रण मंडळ, पुणे, बंगला नं 2, गुणवत्ता भवन, येरवडा पोस्ट ऑफिसमागे, येरवडा, पुणे-411006
अर्जाची शेवटची तारीख- 24 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in
