Take a fresh look at your lifestyle.

पाटबंधारे प्रकल्प मंडळ, अमरावती येथे अभियंता पदाची भरती

0

पदाचे नाव- कनिष्ठ अभियंता/ शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता

पद संख्या- 06 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- कार्यकारी अभियंता, अमरावती प्रकल्प बांधकाम विभाग क्र. 1 अमरावती, जलसंपदा परिसर, जेल रोड, अमरावती 444603

अर्जाची शेवटची तारीख- 04 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- wrd.maharashtra.gov.in