Take a fresh look at your lifestyle.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक येथे भरती

0

पदाचे नाव- प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक

पद संख्या- 14 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्ज करण्याचा पत्ता- रजिस्ट्रार, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, वणी रोड, म्हसरूळ, नाशिक -422004

अर्जाची शेवटची तारीख- 20 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- www.muhs.ac.in