भारतीय खाण ब्युरो नागपूर अंतर्गत भरती
पदाचे नाव- संचालक, सहाय्यक प्रशासकीय अधिकारी, अधीक्षक खाण, भूवैज्ञानिक, खाण क्षेत्रीय नियंत्रक, वरिष्ठ सहायक नियंत्रक, मुख्य रसायनशास्त्रज्ञ

पद संख्या- 30 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- खाण नियंत्रक (P&C), दुसरा मजला, इंडियन ब्युरो ऑफ माइन्स, इंदिरा भवन, सिव्हिल लाइन्स, नागपूर – 440001
अर्जाची शेवटची तारीख- 18 जुलै, 8 ऑगस्ट 2022
अधिकृत वेबसाईट- ibm.gov.in