हिंगोली जिल्हा परिषदेत आरोग्य विभागात मोठी भरती
पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, MPW, प्रयोगशाळा तंत्रज्ञ

पद संख्या- 33 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता- राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद हिंगोली
अर्जाची शेवटची तारीख- 06 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- hingoli.nic.in
