SBI मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती
पदाचे नाव- FLC समुपदेशक, FLC संचालक

पद संख्या- 211 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 30 जून 2022
अधिकृत वेबसाईट- sbi.co.in
