Take a fresh look at your lifestyle.

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड, पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रीशियन, स्टाफ नर्स

पद संख्या- 16 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑफलाइन

अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय किरकी, 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी, पुणे 411003

अर्जाची शेवटची तारीख- 15 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- kirkee.cantt.gov.in