बँक ऑफ बडोदा अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- रिलेशनशिप मॅनेजर, कॉर्पोरेट आणि संस्था. पत, क्रेडिट विश्लेषक, उपाध्यक्ष, सहायक उपाध्यक्ष

पद संख्या- एकूण 339 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 07, 12 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.bankofbaroda.in
