Take a fresh look at your lifestyle.

वाणिज्य विभाग अंतर्गत भरती

0

पदाचे नाव- तरुण व्यवसायिक, सहयोगी, सल्लागार, वरिष्ठ सल्लागार

पद संख्या- एकूण 65 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

ई-मेल पत्ता- moc_est2@nic.in

अर्जाची शेवटची तारीख- 13 जुलै 2022

अधिकृत वेबसाईट- commerce.gov.in