Take a fresh look at your lifestyle.

विद्यार्थ्यांनो संधी सोडू नका! भारतीय हवाई(AIR FORCE)दलात अग्निपथ योजने अंतर्गत भरती

0

कोर्सचे नाव- अग्निवीरवायु इनटेक 01/2022

पदाचे नाव- अग्निवीर वायु

शैक्षणिक पात्रता- 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण किंवा मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल/कॉम्प्युटर सायन्स/इन्स्ट्रुमेंटेशन टेक्नॉलॉजी/ ITइंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा गैर-व्यावसायिक विषयासह दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम उदा. भौतिकशास्त्र आणि गणित.

शारीरिक पात्रता- उंची: 152.5, छाती: किमान 05सेमी फुगवून.

वयाची अट- जन्म 29 डिसेंबर 1999 ते 29 जून 2005दरम्यान.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- 250/-रुपये

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 05 जुलै 2022

ऑनलाईन परीक्षा- 24 जुलै 2022

प्रशिक्षण- नावनोंदणी केल्यावर, अग्निवीरवायूला भारतीय हवाई दलाच्या आवश्यकतेनुसार लष्करी प्रशिक्षण दिले जाईल.

अधिकृत वेबसाईट- indianairforce.nic.in