कोल इंडिया लिमिटेड अंतर्गत व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी या 1050 पदांसाठी ‘बंपर’ भरती
पदाचे नाव- व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी

पद संख्या- 1050 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्ज सुरु होण्याची तारीख- 23 जून 2022
अर्जाची शेवटची तारीख- 22 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.coalindia.in
