भारतीय नौदलात(Indian Navy) मध्ये मोठी भरती
पदाचे नाव- फार्मासिस्ट, फायरमन, पेस्ट कंट्रोल वर्कर

पद संख्या- एकूण 127 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ, (SO CP साठी) मुख्यालय वेस्टर्न नेव्हल कमांड, बॅलार्ड पिअर, टायगर गेट जवळ, मुंबई – 400 001
अर्जाची शेवटची तारीख- 26 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.joinindiannavy.gov.in
