पदवीधरांना सुवर्णसंधी! IDBI बँक अंतर्गत मोठी भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक, सहायक महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक

पद संख्या- 226 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 10 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- www.idbibank.in
