Take a fresh look at your lifestyle.

बारामती नगर परिषद, शिक्षण मंडळ अंतर्गत कर्मचारी शिक्षक, दाई या पदांसाठी भरती

0

पद संख्या- एकूण 24 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- मुलाखती द्वारे

मुलाखतीचा पत्ता- शारदा प्रांगण बारामती नगर परिशद शाळा क्र, 7

मुलाखतीची तारीख- 30 जून 2022

अधिकृत वेबसाईट- baramatimunicipalcouncil.in