12 वी ते पदवीधरांना संधी! हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये मोठी भरती
पदसंख्या- 294 जागा

पदाचे नाव व पद संख्या
1 मेकॅनिकल इंजिनिअर 103
2 इलेक्ट्रिकल इंजिनिअर 42
3 इंस्ट्रुमेंटेशन इंजिनिअर 30
4 सिव्हिल इंजिनिअर 25
5 केमिकल इंजिनिअर 07
6 इन्फॉर्मेशन सिस्टम ऑफिसर 05
7 सेफ्टी ऑफिसर 13
8 फायर & सेफ्टी ऑफिसर 02
9 क्वालिटी कंट्रोल ऑफिसर 27
10 ब्लेंडिंग ऑफिसर 05
11 चार्टर्ड अकाउंटेंट (CA) 15
12 HR ऑफिसर 08
13 वेलफेयर ऑफिसर (विशाख रिफायनरी) 01
14 वेलफेयर ऑफिसर (मुंबई रिफायनरी) 01
15 लॉ ऑफिसर 05
16 लॉ ऑफिसर-HR 02
17 मॅनेजर/सिनियर मॅनेजर-इलेक्ट्रिकल 03
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरील मूळ जाहिरात सविस्तर वाचा
नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत
परीक्षा फी- General/OBC-NC/EWS: ₹1180/- [SC/ST/PwBD: फी नाही]
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 22 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट www.hindustanpetroleum.com
