महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत ‘अप्रेंटीस’ पदासाठी मोठी भरती; अर्ज करण्याची आज अंतिम मुदत
पदाचे नाव- प्रशिक्षणार्थी(प्रकल्प)
पद संख्या- 100 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 22 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.mkcl.org
