EPF अंतर्गत सरकारी नोकरीची उत्तम संधी
पदाचे नाव- प्रोग्रामर
पद संख्या- एकूण 65 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी.
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता- श्री परितोष कुमार, प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त (एचआरएम)भविष्य निधी भवन, 14 भिकाजी गामा प्लेस, नवी दिल्ली- 110066
अर्जाची शेवटची तारीख- 17 जुलै 2022
अधिकृत वेबसाईट- epfindia.gov. in
