महाराष्ट्र राज्य सहकारी बँक(MSC) लि., मुंबई अंतर्गत भरती
पदाचे नाव- व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता- पदवीधर (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 03
वयाची अट- 40 ते 55 वर्षे
अर्ज पद्धती- ऑफलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड, मुंबई, सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन, 9, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ट, मुंबई – 400 001
अधिकृत वेबसाईट- www.mscbank.com
