पुणे महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
पदाचे नाव- विच्छेदन हॉल परिचर, प्रयोगशाळा परिचर, वसतिगृह गृहपाल, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता
पद संख्या- एकूण 14 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर वाचा
अर्ज पद्धती- ऑनलाइन
अर्जाची शेवटची तारीख- 20 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.pmc.gov.in