१०वी पास विद्यार्थ्यांना संधी! अहमदनगर जिल्हा मविप्र समाज विविध पदासाठी भरती
पदाचे नाव- अधीक्षक, पहारेकरी / सुरक्षारक्षक, स्वयंपाकी, चौकीदार
शिक्षण- १०वी पास

एकूण पदे- ०४
अर्ज करण्याची पद्धत- मुलाखत
नोकरीचे ठिकाण- अहमदनगर
मुलाखतीचा पत्ता- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज, लाल टाकी रोड, पोलीस मुख्यालयासमोर, अहमदनगर – ४१४००१
अर्ज करण्याची शेवटची तारीख- १८ जून २०२२
मुलाखतीची तारीख- २१ जून २०२२
अधिकृत वेबसाईट- mvp.edu.in
