10 वी उत्तीर्णांना संधी; जगजीवन राम पश्चिम रेल्वे रुग्णालय, मुंबई सेंट्रल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
एकूण जागा- 36

पदाचे नाव- हॉस्पिटल असिस्टंट
शैक्षणिक पात्रता- SSC (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
नोकरी ठिकाण- मुंबई
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जून 2022
निवड प्रक्रिया- मुलाखत
मुलाखतीचा पत्ता- जगजीवन राम हॉस्पिटल, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेन्ट्रल, मुंबई– 400008
मुलाखतीची तारीख- 24 जून 2022
अधिकृत वेबसाईट- wr.indianrailways.gov.in
