Take a fresh look at your lifestyle.

साधना सहकारी बँक पुणे येथे भरती

0

पदाचे नाव- मुख्य कार्यकारी अधिकारी, आयटी अधिकारी

शैक्षणिक पात्रता- BE/ Post Graduate Degree

नोकरी ठिकाण- पुणे (Pune)

एकूण जागा- 05

अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)/ ऑफलाईन

ई-मेल पत्ता- admin@sadhanbank.com

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 21 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- मुख्य कार्यकारी अधिकारी, साधना सहकारी बँक ली. 225/ 4 शिवम कॉम्प्लेक्स, पुणे सोलापूर रोड , हडपसर, पुणे -411028

अधिकृत वेबसाईट- sadhanabank.com