भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिका अंतर्गत भरती
पदाचे नाव- अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता- MBBS (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 04
वयाची अट- 45 वर्षे
नोकरी ठिकाण- भिवंडी, जि. ठाणे
अर्ज पद्धती- ऑफलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 20 जून 2022
अर्ज पाठविण्याचा पत्ता- भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, वैधकीय आरोग्य विभाग, 6 वा मजला भिवंडी, जि. ठाणे
अधिकृत वेबसाईट- bncmc.gov.in
