Take a fresh look at your lifestyle.

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी मोठी भरती

0

पदाचे नाव- FLC समुपदेशक, FLC संचालक

पद संख्या- एकूण 211 जागा

शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन

अर्जाची शेवटची तारीख- 30 जून 2022

अधिकृत वेबसाईट- sbi.co.in