एअर इंडिया एक्सप्रेस लिमिटेड अंतर्गत भरती
पद संख्या- एकूण 05 जागा
शैक्षणिक पात्रता- पदानुसार शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात सविस्तर पहावी

अर्ज पद्धती- ऑनलाइन
नोकरी ठिकाण- मुंबई, दिल्ली
अर्जाची शेवटची तारीख- 20 जून 2022
अधिकृत वेबसाईट- www.airindiaexpress.in