Take a fresh look at your lifestyle.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे मोठी भरती

0

पदाचे नाव- वरिष्ठ निवासी, कनिष्ठ निवासी

शैक्षणिक पात्रता- MBBS/ PG Degree(मूळ जाहिरात सविस्तर वाचा)

एकूण जागा- 42

नोकरी ठिकाण- अकोला

अर्ज पद्धती- ऑफलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख- 13 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख- 17 जून 2022

अर्ज पाठविण्याचा पत्ता- कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला

निवड प्रक्रिया- मुलाखत

मुलाखतीची तारीख- 23 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.gmcakola.in