राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर येथे भरती
पदाचे नाव- प्रकल्प सहयोगी -I, प्रकल्प सहयोगी -II

शैक्षणिक पात्रता- M.Sc. (मूळ जाहिरात वाचा)
एकूण जागा- 07
वयाची अट- प्रकल्प सहयोगी -I & II – 35 वर्षे
नोकरी ठिकाण- नागपूर
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 16 & 22 जून 2022 (पदांनुसार)
अधिकृत वेबसाईट- www.neeri.res.in
