गोवा लोकसेवा(GPSC) आयोग अंतर्गत विविध पदासाठी भरती
एकूण जागा- 54

पदाचे नाव- मुख्य विद्युत अभियंता, संग्रहालय संचालक, कनिष्ठ रेडिओलॉजिस्ट, कनिष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ, ज्युनियर फिजिशियन, नर्सिंग एज्युकेशन संस्थेतील शिक्षक, सहाय्यक फार्मास्युटिकल केमिस्ट, सहाय्यक प्राध्यापक, व्याख्याता, सहयोगी प्राध्यापक, रेडिओ अधिकारी,प्रिन्सिपल कनिष्ठ स्केल/सहायक अप्रेंटिसशिप कंट्रोलर सल्लागार, नियोजन अधिकारी, सहायक कृषी अधिकारी, सहायक संचालक, तज्ञ
शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
नोकरी ठिकाण- गोवा
अर्ज पद्धती- ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 24 जून 2022
अधिकृत वेबसाईट- gpsc.goa.gov.in
