इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई येथे भरती
एकूण जागा- 10
पदाचे नाव- सल्लागार (स्थापत्य अभियंता)
शैक्षणिक पात्रता- Degree / Diploma in Civil Engineering (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
वयाची अट- 50 वर्षे
अर्ज पद्धती- ऑनलाईन (ई-मेल)
ई-मेल पत्ता- iig.aao.hrd.@iigm.res.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जून2022
अधिकृत वेबसाईट- www.iigm.res.in
