NHM अकोला अंतर्गत मोठी भरती
एकूण जागा- 81

पदाचे नाव- वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,MPW
शैक्षणिक पात्रता- MBBS/ GNM/B.Sc.Nursing /12th (मूळ जाहिरात सविस्तर वाचा)
वयाची अट- खुला प्रवर्ग- 38 वर्षे
राखीव प्रवर्ग- 43 वर्षे
वैद्यकीय अधिकारी- 70 वर्षे
नोकरी ठिकाण- अकोला
अधिकृत वेबसाईट- akola.gov.in
