Take a fresh look at your lifestyle.

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती

0

पदाचे नाव- मुख्य तंत्रज्ञान अधिकारी, वरिष्ठ एंटरप्राइज आर्किटेक्ट, सोल्यूशन आर्किटेक्ट, डेटाबेस विश्लेषक-सह-डिझायनर, UI/UX डिझाइनर आणि विकसक, वरिष्ठ सॉफ्टवेअर अभियंता, सॉफ्टवेअर अभियंता, व्यवसाय बुद्धिमत्ता अहवाल विकसक, QA अभियंता, डेटा डिझाइनर, BI डिझाइनर, व्यवसाय विश्लेषक, अनुप्रयोग विश्लेषक, ईटीएल विकासक, पॉवर बीआय विकासक

एकूण जागा- 21

शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)

वयाची अट- 62 वर्षे

नोकरी ठिकाण- मुंबई

परीक्षा फी 

SC/ ST/ PWBD – रु. 50/-

इतर प्रवर्गासाठी- रु. 800/-

अर्ज पद्धती- ऑनलाईन

अर्ज सुरु होण्याची तारीख- 14 जून 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 30 जून 2022

अधिकृत वेबसाईट- www.nabard.org