Take a fresh look at your lifestyle.

मालन वसतिगृहात चौकीदार कम शिपाई पदासाठी भरती

0

मातोश्री मालनबाई बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ, पाचोरा जि. जळगाव संचलित मालन वसतिगृह पाचोरा,जि. जळगाव या अनुदानित वसतिगृहात खालील पद तात्काळ भरावयाचे असून इच्छुकांनी खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधावा

१)चौकीदार कम शिपाई-७५००/- मानधन

(कायमस्वरूपी पद)

मानधनात वाढ,वेतनश्रेणी ही बाब न्यायप्रविष्ठ तसेच शासनाच्या विचाराधीन आहे.

दिलेले मानधन हे शासन नियमानुसार असून त्यात कमी जास्त अथवा फेरबदल करण्याचा अधिकार शासकीय नियमानुसार असेल.

सदरील पद हे अनुदानित तसेच मान्यताप्राप्त समाजकल्याण विभाग,जिल्हा परिषद जळगाव यांच्या पद व मान्यता अधीन आहे.

अधिक माहितीसाठी संपर्क-

अधीक्षक(मालन वसतिगृह,पाचोरा)

(त्रंबकनगर,कृष्णापुरी),पाचोरा

जिल्हा जळगांव

९८५०६९६७२२

८६२५८६२६११