Take a fresh look at your lifestyle.

‘अग्निपथ’ योजनेतंर्गत आर्मी मध्ये नोकरीची संधी; कोणतीही परीक्षा नाही

0

आर्मी भरती मध्ये एक नवीन योजना आली आहे. या योजनेचे ‘अग्निपथ’ असं नाव आहे. केंद्र सरकारद्वारे ही योजना राबविली जाणार आहे. तरुणांसाठी ही फायद्याची योजना आहे.

या योजनेमुळे तरुणांची स्वप्ने पूर्ण होणार आहेत. भारतीय नौदल, वायुसेना आणि लष्कर मध्ये भरती होण्याची स्वप्न पाहत असेल, तर तरुणांसाठी सुवर्णसंधी आहे. ‘अग्निपथ’ या योजनेतंर्गत तरुणांची स्वप्नं पूर्ण होतील.

‘अग्निपथ’ योजनेत तब्बल 1 लाख 47 हजार रिक्त जागा आहेत. तर ही अतिशय मोठी भरती आहे. या योजनेबाबत जाणून घेऊया. 

अग्निपथ योजना आर्मी भरती 2022

‘अग्निपथ’ योजना भरतीचा कालावधी 3 वर्षांचा असणार आहे. तरुणांना यामध्ये 3 वर्षांसाठी संधी दिल्या जाईल. ज्यामध्ये पूर्णपणे नोकरी करू शकतील, त्यांचा समावेश केल्या जाईल. या योजनेतंर्गत 30 वर्षांसाठी केल्या जाईल.

विद्यार्थ्यांना जर या नोकरीत रस नसेल, तर कॉर्पोरेट क्षेत्रात नोकरी दिल्या जाईल. यामुळे विद्यार्थ्यांना दोन्ही प्रकारे फायदा होईल.

अग्निपथ योजना लाभ:- या योजनेमुळे तरुणांचे भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी स्वप्न पूर्ण होतील. या योजनेतंर्गत सर्व उमेदवारांना थेट भरतीद्वारे नोकरी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.

या भरती प्रक्रियेत कोणतीही परीक्षा होणार नाही. यासाठी फक्त शारीरिक चाचणी केल्या जाणार आहे. शारीरिक चाचणीच्या आधारे‌ तरुणांना भारतीय सैन्यात नोकरी मिळेल.