Take a fresh look at your lifestyle.

कामगार आणि रोजगार मंत्रालयात 130 जागांसाठी भरती

0

एकूण जागा- 130

पदाचे नाव- यंग प्रोफेशनल्स

शैक्षणिक पात्रता- पदवीधर (B.A/B.E/ B.Tech /B.Ed) + 04 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (MBA/अर्थशास्त्र / मानसशास्त्र / समाजशास्त्र / ऑपरेशन्स संशोधन / सांख्यिकी / सामाजिक कार्य / व्यवस्थापन / वित्त / वाणिज्य / संगणक अनुप्रयोग) + 02 वर्षे अनुभव

वयाची अट- 27 जून 2022 रोजी 24 ते 40 वर्षे.

नोकरी ठिकाण- संपूर्ण भारत.

परीक्षा फी- फी नाही.

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख- 27 जून 2022